मना मध्ये चालणारे विचार सतत गतिमान असतात. मनाची अस्तिरता विचारांच्या वेगा वर निर्धारित असते.
Datta Stava Stotra | श्री दत्तस्तव स्तोत्र चा जप करून मनातले विचार शिथिल होऊ लागतात आणि मनातली चंचलता नाहीशी होऊ लागते.
ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला Datta Stava Stotra – श्री दत्तस्तव स्तोत्र हा online वाचायला मिळेल.
ह्या पोस्ट ला bookmark करून ठेवा, म्हणजे तुम्हाला हा स्तोत्र रोज online जपता येइल.
श्री दत्तस्तव स्तोत्र | Datta Stava Stotra
॥ श्री दत्तस्तव स्तोत्र ॥
अनसूयात्रिसंभूत दत्तात्रेय महामते ।
सर्वदेवाधिदेवत्वं त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।
शरणागतदीनार्थतारकाsखिलकारक ।
सर्वचालक देव त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।
सर्वमंगलमांगल्य सर्वाधिव्याधिभेषज ।
सर्वसंकटहारिन् त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।
स्मर्तुगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशनः ।
भुक्तिमुक्तिप्रदः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरू।।
सर्वपापक्षयकरस्तापदैन्यनिवारणः ।
योsभिष्टदः प्रभुः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरु।।
य एतत्प्रयतः श्लोकपंचकं प्रपठेत्सुधीः ।
स्थिरचितः स भगवत्कृपापात्रं भविष्यति ।।
।। इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितं श्री दत्तात्रेय स्तोत्रं संपूर्णम् ।।
श्री दत्तस्तव स्तोत्र – Datta Stava Stotra रोज करून मनाची एकाग्रता वाढत जाते.
तर तुम्ही नियमित निष्ठा ठेवून या स्तोत्रचा जप नक्की करा म्हणजे तुमच्या मनामध्ये एक अद्भुत शांतीचा निवास होऊ लागेल.
आम्ही आशा करतो की तुम्हाला Datta Stava Stotra – श्री दत्तस्तव स्तोत्र आवडला असेल, जर होय तर कृपया खाली comment करून आपले विचार अवश्य शेअर करा.