Daridra Dahan Shiv Stotra – दरिद्र दहन शिव स्तोत्र हे भगवान शिवाचे अतिशय शक्तिशाली स्तोत्र आहे.
ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला Daridra Dahan Shiv Stotra Lyrics – दरिद्र दहन शिव स्तोत्र हा online वाचायला मिळेल.
ह्या पोस्ट ला bookmark करून ठेवा, म्हणजे तुम्हाला हा पाठ online करता येइल.
दरिद्र दहन शिव स्तोत्र | Daridra Dahan Shiv Stotra
॥ दरिद्र दहन शिव स्तोत्र ॥
विश्वेश्वराय नरकार्णव तारणाय
कर्णामृताय शशिशेखरधारणाय ।
कर्पूरकान्तिधवलाय जटाधराय
दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥१॥
गौरीप्रियाय रजनीशकलाधराय
कालान्तकाय भुजगाधिपकङ्कणाय ।
गङ्गाधराय गजराजविमर्दनाय
दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥२॥
भक्तिप्रियाय भवरोगभयापहाय
उग्राय दुःखभवसागरतारणाय ।
ज्योतिर्मयाय गुणनामसुनृत्यकाय
दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥३॥
चर्माम्बराय शवभस्मविलेपनाय
फालेक्षणाय मणिकुण्डलमण्डिताय ।
मञ्जीरपादयुगलाय जटाधराय
दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥४॥
पञ्चाननाय फणिराजविभूषणाय
हेमांशुकाय भुवनत्रयमण्डिताय ।
आनन्दभूमिवरदाय तमोपहाय
दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥५॥
भानुप्रियाय भवसागरतारणाय
कालान्तकाय कमलासनपूजिताय ।
नेत्रत्रयाय शुभलक्षण लक्षिताय
दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥६॥
रामप्रियाय रघुनाथवरप्रदाय
नागप्रियाय नरकार्णवतारणाय ।
पुण्येषु पुण्यभरिताय सुरार्चिताय
दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥७॥
मुक्तीश्वराय फलदाय गणेश्वराय
गीतप्रियाय वृषभेश्वरवाहनाय ।
मातङ्गचर्मवसनाय महेश्वराय
दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥८॥
वसिष्ठेन कृतं स्तोत्रम् सर्वरोगनिवारणम् ।
सर्वसम्पत्करं शीघ्रं पुत्रपौत्रादिवर्धनम् |
त्रिसन्ध्यं यः पठेन्नित्यं स हि स्वर्गमवाप्नुयात् ॥९॥
॥ इति श्री वसिष्ठ विरचितं दारिद्र्य दहन स्तोत्रम् ॥
दारिद्र्य व दु:ख यापासून मुक्त होण्यासाठी भक्तिभावाने ह्या स्तोत्राचा जप करा.
आम्ही आशा करतो की तुम्हाला Daridra Dahan Shiv Stotra – दरिद्र दहन शिव स्तोत्र आवडला असेल, जर होय तर कृपया खाली comment करून आपले विचार अवश्य शेअर करा.