Tulja Bhavani Stotra in Marathi | श्री तुलजा भवानी स्त्रोत्रम (2024 Update)

Tulja Bhavani Stotra
Print Friendly, PDF & Email
4.5/5 - (10 votes)

कशे आहेत मित्रांनो, आज तुमच्यासाठी मन प्रसन्न करणारा असा श्री तुळजा भवानी स्तोत्र – Tulja Bhavani Stotra in Marathi सादर करत आहे.

तुम्ही या स्तोत्राचा शुद्ध मनाने जप करा आणि बघा तुमच्या जीवनात एक नवीन दिशा उघडताना दिसेल.

श्री तुलजा भवानी स्तोत्र | Tulja Bhavani Stotra Marathi

॥ श्री तुलजा भवानी स्तोत्र ॥

नमोस्तु ते महादेवि शिवे कल्याणि शाम्भवि ।
प्रसीद वेदविनुते जगदम्ब नमोस्तुते ॥१॥

जगतामादिभूता त्वं जगत्त्वं जगदाश्रया ।
एकाऽप्यनेकरूपासि जगदम्ब नमोस्तुते ॥२॥

सृष्टिस्थितिविनाशानां हेतुभूते मुनिस्तुते ।
प्रसीद देवविनुते जगदम्ब नमोस्तुते ॥३॥

सर्वेश्वरि नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनि ।
सर्वशक्तियुतेऽनन्ते जगदम्ब नमोस्तुते ॥४॥

विविधारिष्टशमनि त्रिविधोत्पातनाशिनि ।
प्रसीद देवि ललिते जगदम्ब नमोस्तुते ॥५॥

प्रसीद करुणासिन्धो त्वत्तः कारुणिका परा ।
यतो नास्ति महादेवि जगदम्ब नमोस्तुते ॥६॥

शत्रून् जहि जयं देहि सर्वान्कामांश्च देहि मे ।
भयं नाशय रोगांश्च जगदम्ब नमोस्तुते ॥७॥

जगदम्ब नमोऽस्तु ते हिते
जय शम्भोर्दयिते महामते ।
कुलदेवि नमोऽस्तु ते सदा
हृदि मे तिष्ठ यतोऽसि सर्वदा ॥८॥

तुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रमिदं परम् ।
यः पठेत्प्रयतो भक्त्या सर्वान्कामान्स आप्नुयात् ॥९॥

इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती विरचितं
श्री तुलजापुरवासिन्या देव्याः स्तोत्रम् सम्पूर्णम् ।


कसा वाटला श्री तुलजा भवानी स्तोत्र – Tulja Bhavani Stotra स्तोत्र, आम्हाला खालती Comment करून तुमचे अनुभव नक्की कळवा.

या पोस्ट मध्ये तुम्हाला काही Suggest करायचे असेल तर मोकळ्या मानाने आम्हाला Share करा.

1 COMMENT

  1. या ब्लॉग पोस्टमध्ये श्री तुलजा भवानी स्त्रोत्राची माहिती खूप सुंदर आहे. आपल्या श्रद्धा आणि प्रगतीसाठी हे स्तोत्र किती महत्वाचे आहे, याचे मनोभावनेने वर्णन केले आहे. या अद्भुत स्तोत्राच्या श्लोकांवर चिंतन करण्याची प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here