नमस्कार मित्रानो, Siddha Mangal Stotra – सिद्धमंगल स्तोत्राचे भाव, भक्ती आणि श्रद्धेने पठण केल्याने मनो कामना पूर्णे होतात तसेच श्री दत्तात्रेयांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन ही प्राप्त होते.
कृपया हा पेज बुकमार्क करून ठेवा म्हणजे तुम्हाला दर वेळेला शोधत बसावे लागणार नाही.
सिद्ध मंगल स्तोत्र | Siddha Mangal Stotra
|| सिद्ध मंगल स्तोत्र ||
1) श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
२) श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
३) माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
४) सत्यऋषीश्र्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
५) सावित्र काठकचयन पुण्यफला भारद्वाज ऋषी गोत्र संभवा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
६) दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
७) पुण्यरूपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
८) सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
९) पीठिकापूर नित्यविहारा मधुमतीदत्त मंगलरूपा ।
जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥
तुम्हाला आमची web site आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना share नक्की करा.
आम्ही आशा करतो की तुम्हाला Siddha Mangal Stotra – सिद्ध मंगल स्तोत्र आवडला असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा.