श्री दत्त माला मंत्र | Datta Mala Mantra (2024 Update)

Print Friendly, PDF & Email
5/5 - (2 votes)

नमस्कार मित्रांनो, कशे आहेत, आज आपल्यासाठी श्री दत्त माला मंत्र – Datta Mala Mantra प्रस्तुत करत आहोत. जर तुम्हारा श्री दत्त माला मंत्र म्हणायचा असेल तर ह्या पेज वरून तुम्ही म्हणू शकता.

दत्त माला मंत्र श्री दत्त गुरु यांचा असून यात तुमच्या जीवनात अंत्यंत मोठे आंतरिक परिवर्तन घडवून आण्याचे सामर्थ लपलेले आहे.

ह्या मंत्र मोठा असला तरी मंत्र आहे आणि यात काही बीज मंत्र दडलेलं असून, ह्या मंत्राचा उच्चर करून त्याचा प्रभाव आंतरिक सूक्ष्म शरीरांवर होत असतो.

कृपया हा लेख bookmark करून ठेवा म्हणजे तुम्हाला हा मंत्र online जपता येईल.

श्री दत्त माला मंत्र | Datta Mala Mantra

॥ श्री दत्त माला मंत्र ॥

ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय, स्मरणमात्रसन्तुष्टाय ।

महाभयनिवारणाय, महाज्ञानप्रदाय ॥

चिदानन्दात्मने, बालोन्मत्तपिशाचवेषाय ।

महायोगिने, अवधूताय, अनसूयानन्दवर्धनाय, अत्रिपुत्राय ॥

ॐ भवबन्ध विमोचनाय, आं असाध्यसाधनाय ।

ह्रीं सर्वविभूतिदाय, क्रौं असाध्याकर्षणाय ॥

ऐं वाक्प्रदाय, क्लीं जगत्रयवशीकरणाय ।

सौः सर्वमनःक्षोभणाय, श्रीं महासम्पत्प्रदाय ॥

ग्लौं भूमण्डलाधिपत्य प्रदाय, द्रां चिरंजीविने ।

वषट् वशीकुरु-वशीकुरु, वौषट् आकर्षय-आकर्षय ॥

हुं विद्वेषय-विद्वेषय, फट् उच्चाटय-उच्चाटय ।

ठः-ठः स्तम्भय-स्तम्भय, खें-खें मारय-मारय ॥

नमः सम्पन्नय-सम्पन्नय, स्वाहा पोषय-पोषय ।

परमन्त्र-परयन्त्र, परतन्त्राणि छिन्धि-छिन्धि ॥

ग्रहान्निवारय निवारय, व्याधीन् विनाशय-विनाशय ।

दुःखं हर-हर, दारिद्र्यं विद्रावय-विद्रावय ॥

देहं पोषय-पोषय, चित्तं तोषय-तोषय ।

सर्वमन्त्रस्वरूपाय, सर्वयन्त्रस्वरूपाय ॥

सर्वतन्त्रस्वरूपाय, सर्वपल्लवस्वरूपाय ।

ॐ नमो महासिद्धाय स्वाहा ॥

॥ श्री गुरुदेव दत्त ॥


आम्ही आशा करतो की तुम्हाला Datta Mala Mantra lyrics – श्री दत्त माला मंत्र आवडला असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि तुमचे विचार शेअर करा.

जर तुम्हाला काही विचार मांडायचे असतील तर ते पण तुम्ही खाली comment मध्ये शेयर करू शकता. धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here