Kapur Aarti in Marathi | कापुराची आरती (2024 Update)

Kapur Aarti in Marathi
Print Friendly, PDF & Email
5/5 - (1 vote)

नमस्कार मित्रांनो, ह्या लेखात कापुराची आरती – Kapur Aarti Marathi Lyrics प्रस्तुत करत आहे.

कापुराची आरती, सगळ्या आरत्या पूर्ण झाल्यावर म्हटली जाते.

कापुराची आरती | Kapur Aarti Marathi

॥ कापुराची आरती ॥

कर्पूरगौरं करुणावतारं,
संसारसारं भुजगेन्द्रहारम् ।
सदावसन्तं हृदयारविन्दे,
भवं भवानीसहितं नमामि ॥१॥

मन्दारमालाकुलितालकायै कपालमालांकितकन्धराय ।
दिव्याम्बरायै च दिगम्बराय नम:
शिवायै च नम: शिवाय ॥२॥

श्री अखण्डानन्दबोधाय शोकसन्तापहारिणे ।
सच्चिदानन्दस्वरूपाय शंकराय नमो नम: ॥३॥

त्वमेव माता च पिता त्वमेव,
त्वमेव बंधू च सखा त्वमेव,
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव,
त्वमेव सर्वं मम देव देव ॥

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा,
बुध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात,
करोमि यध्य्त सकलं परस्मै,
नारायणायेति समर्पयामि ॥


आशा आहे की तुम्हाला Kapur Aarti Marathi – कापुराची आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि आमचा blog नक्की शेयर करा.

वरील पोस्ट बदल तुमचे काही विचार असतील तर आम्हाला comment करून जरूर कळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here