शिवाजी महाराज आरती | Shivaji Maharaj Aarti

Shivaji Maharaj Aarti
Print Friendly, PDF & Email
5/5 - (1 vote)

शिवाजी महाराज आरती | Shivaji Maharaj Aarti: ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला हा स्तोत्र online वाचायला मिळेल.

ह्या page ला bookmark करून ठेवा, म्हणजे तुम्हाला Shivaji Maharaj Aarti Marathi easily ऍक्सेस करता होईल.

Shivaji Maharaj Aarti | शिवाजी महाराज आरती

शिव शंकराचा तू अवतार
हाती घेउनी भवानी तलवार
नर राक्षसांचा करुणी संहार
धरणी मातेचा तू केला उद्धार

हे, शिव शंकराचा तू अवतार
हाती घेउनी भवानी तलवार
नर राक्षसांचा करुणी संहार
धरणी मातेचा तू केला उद्धार

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

नाथा, अनाथा. तू सामर्थ्य वंत
मावळते बळ केले जीवंत
राजा, धिराजा, तू होऊनी संत
जाणता राजा तू योगी श्रीमंत

नाथा, अनाथा, तू सामर्थ्य वंत
मावळते बळ केले जीवंत
राजा, धिराजा, तू होऊनी संत
जाणता राजा तू योगी श्रीमंत

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी
दुर्जन मर्दन, तूच सज्जन अतारि
युन नये.मी शिवबा शिवारी
भक्ती, शक्ती, युक्तीचा अधिकारी

दर्जन मर्दन, तूच सज्जन अतारि
व यामी शिवबा शिवारी

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

हो, शिव शंकराचा तू अवतार
हाती घेउनी भवानी तलवार
नर राक्षसांचा करुणी संहार
धरणी मातेच्या तू केला उद्धार

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया

जय देव, जय देव, जय शिवराया
आलो तवद्वारी आरती गाया
प्रौढ प्रताप पुरंदरक्षत्रियकुलावतंस
सीवासनाधिश्वर राजा धीराज
श्री श्री श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय


आम्ही आशा करतो की तुम्हाला Shivaji Maharaj Aarti – शिवाजी महाराज आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि Facebook वर शेयर करा.

वरील पोस्ट बदल तुमचे काही विचार असतील तर आम्हाला जरूर कळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here