Ghalin Lotangan Vandin Charnan Lyrics | घालीन लोटांगण वंदीन चरण (2024 Update)

Ghalin Lotangan Lyrics
Print Friendly, PDF & Email
5/5 - (2 votes)

Ghalin Lotangan Lyrics – घालीन लोटांगण वंदीन चरण या आरतीमध्ये श्री गणेशजींना घरी बोलावून त्यांना प्रसन्न केले जात आहे.

ह्या पोस्ट मध्ये तुमच्यासाठी Ghalin Lotangan Vandin Charnan Lyrics – घालीन लोटांगण वंदीन चरण, online वाचायला प्रस्तुत करत आहे.

घालीन लोटांगण वंदीन चरण | Ghalin Lotangan Vandin Charnan Lyrics

घालीन लोटांगण, वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा ।।१।।

त्वमेव माता च पिता त्वमेव ।
त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव विध्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ।।२।।

कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा ।
बुद्धयात्मना वा प्रकृतिस्वभावात ।
करोमि यध्य्त सकलं परस्मे ।
नारायणायेति समर्पयामि ।।३।।

अच्युतं केशवं रामनारायणं ।
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं ।
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।४।।

हरे राम हरे राम, राम राम हरे हरे ।
हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।


आशा करत आहे की तुम्हाला Ghalin Lotangan Lyrics – घालीन लोटांगण वंदीन चरण आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि Facebook वर आमचा blog नक्की शेयर करा.

वरील पोस्ट बद्ल तुमचे काही विचार असतील तर आम्हाला comment करून जरूर कळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here