ह्या blog मध्ये श्री नित्यानंद राया आरती | Nityananda Raya Aarti प्रस्तुत करत आहे.
Nityananda Raya Aarti | श्री नित्यानंद राया आरती
जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा।।
प्रथमा दत्तघेसी। द्वितीया श्रीपाद होसी।
तृतीथा नरहरी बनसी त्या गाणगानुरी लिला दाबीसी ।।
जय जय
महाडीक प्रभू तु होसी । अक्कलकोट स्वामी बनसी।
शिर्डी साईनाथ होसी । त्या गणेशपूरी तू वससी ।।
जय जय
वो ऐसे अनेक रूप घेसी। त्या कनकवळी भालचंद्र होसी ।
त्या शेगावी गजानन होसी । त्या बाळांना बहू आवडी ।
त्या बाळांच्या इच्छा पुरविशी।
जय जय
पावना शंभो, पतीत पावना शंभो,
ये रं वनमाळी सावळ्या, नारायणा हुरी,या भक्तजना सांभाळी
सावळया थेरं वनमाळीपावना
पावना दत्ता दत्ता दत्ता पावना दत्ता,पावना दत्ता पतित
पावना दत्ता
वंदीला बोलो, आज्ञा वंदीला बोलो
वो भजे राजे गोविंद, भजे राजे गोविंद
मित्रोंनो तुम्हाला श्री नित्यानंद राया आरती | Nityananda Raya Aarti जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर share नक्की करा.