आरती स्वामी राजा- स्वामी समर्थ आरती | Aarti Swami Raja – Swami Samarth Aarati

Aarti Swami Raja – Swami Samarth Aarati
Print Friendly, PDF & Email
Rate this post

नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्ट मध्ये आपण Aarti Swami Raja – Swami Samarth Aarati बघणार आहोत.

Aarti Swami Raja – Swami Samarth Aarati | आरती स्वामी राजा- स्वामी समर्थ आरती

आरती स्वामी राजा । कोटी आदित्यतेजा । तु गुरु मायबाप ।
प्रभू अजानुभुजा । आरती स्वामी राजा ॥धृ॥

पुर्ण ब्रम्ह नारायण। देव स्वामी समर्थ ।
कलीयुगी अक्कलकोटी । आले वैकुंठ नायक ॥१॥

आरती स्वामी राजा । कोटी आदित्यतेजा । तु गुरु मायबाप ।
प्रभू अजानुभुजा । आरती स्वामी राजा ॥धृ॥

लीलया उध्दरिले । भोळे भाबडे जन । बहुतीव्र साधकासी ।
केले आपुल्या समान ॥२॥

आरती स्वामी राजा । कोटी आदित्यतेजा । तु गुरु मायबाप ।
प्रभू अजानुभुजा । आरती स्वामी राजा ॥धृ॥

अखंड प्रेम राहो । नामी ध्यानी दयाळा ।
सत्यदेव सरस्वती । म्हणे आम्हा सांभाळा ॥३॥

आरती स्वामी राजा । कोटी आदित्यतेजा । तु गुरु मायबाप ।
प्रभू अजानुभुजा । आरती स्वामी राजा ॥धृ॥


आम्ही आशा करतो की तुम्हाला आरती स्वामी राजा- स्वामी समर्थ आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करून तुमचे विचार शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here