गणपतीची आरती ही एक अतिशय गोड आरती आहे, ज्यात गणेशाची महिमा आणि मंगलमूर्तिचा आशीर्वाद प्राप्त होतो. आरतीतील मंगळ आणि मंजीरेच्या ध्वनीने मन वातावून जाते.
गणपतीला विघ्नहर्ता, सिद्धिदाता, विद्यार्थ्यांचा मित्र, शुभप्रदायक, विजयप्रद आणि आनंददायक म्हणून पुजले जाते. आरतीने भक्तांना आदर्श, शांती, समृद्धी, शुभचिंतन आणि आत्मसंयमाची दृष्टी प्राप्त होते.
गणपती आरती | Ganpati Aarti Marathi | Sukhkarta Dukhharta Ganpati Aarti Sangrah Marathi
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥
लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥
मित्रोंना तुम्हाला गणपतीची आरती जर आवडली असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा.
या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.