गोंदवलेकर महाराज आरती | Gondavalekar Maharaj Aarti: ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला ही आरती online वाचायला मिळेल.
ह्या page ला bookmark करून ठेवा, म्हणजे तुम्हाला Gondavalekar Maharaj Aarti easily ऍक्सेस करता होईल.
Gondavalekar Maharaj Aarti | गोंदवलेकर महाराज आरती
जय आरती श्री गुरू राया सद्गुरू राया
नामितो तव पदी संहरी माया || धृ ||
मी जीव हा भ्रम द्वैत पसारा, द्वैत पसारा
वारुनी दिधला अद्वैत सारा ||जय जय…
परम परात्पर चिन्मय खाणी, चिन्मय खाणी
शत मुख स्मरीता वंदीली वाणी ||जय जय…
जगतजीवन प्रभू मंगलधामा मंगलधामा
नाम रुपातीत तू अभिरामा ||जय जय…
आम्ही आशा करतो की तुम्हाला Gondavalekar Maharaj Aarti | गोंदवलेकर महाराज आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करून तुमचे विचार शेअर करा.