श्रीकृष्णाची आरती | Shri Krishna Aarti in Marathi Lyrics (2024 Update)

Shri Krishna Aarti Lyrics in Marathi
Print Friendly, PDF & Email
Rate this post

नमस्कार मित्रांनो, कशे आहेत, ह्या लेखात श्रीकृष्णाची आरती – Krishna Aarti in Marathi Lyrics Ovalu Aarti Madangopala प्रस्तुत करत आहे.

Krishna Aarti in Marathi – श्रीकृष्णाची आरती ही आरती सगळ्यांचे लाडके श्री कृष्णा यांना समर्पित आहे.

ही आरती खूपच गोड आरती आहे आणि ही आरती म्हणून तुम्ही श्रीकृष्णाची कृपा आणि प्रेम प्राप्त करू शकता.

श्रीकृष्णाची आरती | Shri Krishna Aarti in Marathi Lyrics

॥ श्रीकृष्णाची आरती ॥

ओवाळू आरती मदनगोपाळा।
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ॥ध्रु॥

चरणकमल ज्याचे ति सुकुमार।
ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर॥ ओवाळू ॥१॥

नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान।
हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान॥ ओवाळू ॥२॥

मुखकमल पाहता सुखिचिया कोटी।
वेधले मानस हारपली दृष्टी॥ ओवाळू ॥३॥

जडित मुगट ज्याचा देदीप्यमान।
तेणे कोंदले अवघे त्रिभुवन॥ ओवाळू ॥४॥

एका जनार्दनी देखियले रूप।
पाहता जाहले अवघे तद्रूप॥ ओवाळू ॥५॥


आशा आहे की तुम्हाला Krishna Aarti in Marathi – श्रीकृष्णाची आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करा आणि Facebook वर आमचा blog नक्की शेयर करा.

वरील पोस्ट बदल तुमचे काही विचार असतील तर आम्हाला comment करून जरूर कळवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here