सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली आरती | Sonyachya Pavlani Mahalaxmi Aali Aarti Lyrics in Marathi

Print Friendly, PDF & Email
Rate this post

नमस्कार मित्रांनो, ह्या पोस्ट मध्ये आपण सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली आरती | Sonyachya Pavlani Mahalaxmi Aali Aarti Lyrics in Marathi बघणार आहोत.

Sonyachya Pavlani Mahalaxmi Aali Aarti Lyrics in Marathi | सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली आरती

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

कुंकवाने घातला सडा | मुखी तांबुल विडा हाती शोभे हिरवा चुडा । दिला प्रसादाचा पेढा || धृ.१।।

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

नेत्रांच्या लावल्या वाती । पंच प्राणाच्या ज्योती आरती भक्त गाती । तेथे नाविण्याच्या ज्योती ।।धृ .२ ||

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

भावभक्तीच्या केल्या माळा | घातल्या महालक्ष्मीच्या गळा पायी वाजे पुंगरमाळा | केला … सोहळा || धृ .३ ||

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

रेणुकेची भरली ओटी । लावली चंदन ऊटी किर्ती तिची जगजेठी । झाली दर्शना दाटी ।।धृ .४ ||

सोन्याच्या पावलाने | महालक्ष्मी आली ओवाळीतो कापुराने भक्ता प्रसन्न झाली।।

आम्ही आशा करतो की तुम्हाला Sonyachya Pavlani Mahalaxmi Aali Aarti Lyrics in Marathi – सोन्याच्या पावलाने महालक्ष्मी आली आरती आवडली असेल, जर होय तर कृपया खाली comment करून तुमचे विचार शेअर करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here